Reading_Audit_2020

#पुस्तकांच्या_पानांवरून 
#Reading_Audit_2020

∆ लघुकथा
१)रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा भाग २- संपादक गणेश मतकरी
२) मेख मोगरी- रणजीत देसाई
३) गंधाली- रणजीत देसाई
२)पाणपोई- वपु
३)आपण सारे अर्जुन- वपु
४)घर हरवलेली माणसं- वपु
५)झोपाळा- वपु
६) ऐक सखे- वपु
७) 100 World’s Greatest Short Stories: Collectable Edition
८) Dubliners- James Joyce
९)The Happy Prince and Other Tales- Oscar Wilde
१०) The Elephant Vanishes - Murakami
११) Old Greek Stories- James Baldwin
१२) The Lady With the Dog and Other Stories- Anton Chekhov
१३) The daughter from a wishing tree - sudha Murthy
१४) मंदाकिनी- वि. स. खांडेकर
१५) काजळमाया- जी ए कुलकर्णी

∆ रहस्य कथा
१) विश्वस्त- वसंत वसंत लिमये
२) मर्मभेद- शशी भागवत
३) रत्नप्रतिमा- शशी भागवत

∆ कादंबरी
१)अभोगी- रणजित देसाई
२)पावनखिंड- रणजित देसाई
३) गुलाम- अतुल कहाते
४)झेप- ना सं इनामदार
५)मैत्रेयी- अरुणा ढेरे
६)आवरण- एस. एल. भैरप्पा
७)मंद्र- एस.एल. भैरप्पा
८)वंशवृक्ष- एस. एल. भैरप्पा
९)सिंहासन- अरुण साधू
१०) सत्तर दिवस- रविंद्र गुर्जर
११) जीवनवेध- प्राचार्य शिवाजीराव भोसले
१२) शांताराम मराठी अनुवाद- अपर्णा वेलणकर
१४)कुणा एकाची भ्रमणगाथा- गो.नी. दांडेकर 
१५)मैत्र- पुलं देशपांडे
१६)सोयरे सकळ- सुनीता देशपांडे
१८) मृण्मयी - गो. नि. दांडेकर
१९) माचीवरला बुधा- गो. नि. दांडेकर
२०) दास डोंगरी राहतो- गो. नि. दांडेकर
२१) तुका आकाशाएवढा- गो. नि. दांडेकर
२२) कृष्णकिनारा- अरुणा ढेरे
२२) Tuesdays with Morrie- Mitch Albom

∆ चरित्रं/ आत्मचरित्रं
१) आनंदीबाई जोशी: काळ व कर्तृत्व: अंजली कीर्तने
२)विस्मृतीचित्रे- अरुणा ढेरे
३)मी अत्रे बोलतोय- प्रल्हाद केशव अत्रे
४)दर्यादिल दारा शुकोह- काका विधाते
५)गाणाऱ्याचे पोर- राघवेंद्र भीमसेन जोशी
६)कर्मयोगी लोकमान्य (चिकित्सात्मक आकलन)- डॉ. सदानंद मोरे
७)रास- सुमा विंदा करंदीकर
८)जगाच्या पाठीवर- सुरेश फडके
९) गोल्डा- वीणा गवाणकर
१०) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया- संपादक: नवाझ ब. मोदी, अनुवादक: वासंती फडके 
११) कैवल्यलेणं (आद्य शंकराचार्य चरित्र) - लीला गोळे
१२) Autobiography of a Yogi- Paramahans Yoganad 

∆ पौराणिक/ ऐतिहासिक/ संदर्भग्रंथ
१)पर्व- एस.एल. भैरप्पा
२) उपसंहार- चिं. वि. वैद्य
३) श्री राजा शिवछत्रपती खंड १,२ - गजानन भास्कर मेहेंदळे
४) मराठी रियासत - गो. स. सरदेसाई
५)पानिपत १७६१- त्र्यं. शेजवलकर
६)पेशवाई- कौस्तुभ कस्तुरे
७)An Era of Darkness: Shashi Tharoor
८)Inglorious Empire: Shashi Tharoor
९) Culture- devdutt pattnaik

∆ काव्य
१) महाकवी कालिदासाचे मेघदूत- मराठी अनुवाद (शांता शेळके)
२)रश्मिरथी- रामधारीसिंह दिनकर
३) बोरकरांची समग्र कविता खंड १ 
४) आनंदभैरवी - बा. भ. बोरकर
५) ऊन उतरणीवरून - अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचा संग्रह
६) जिप्सी- मंगेश पाडगावकर
७) जातक- विंदा करंदीकर
८) मुक्तायन- कुसुमाग्रज
९) सुरेश भट यांच्या निवडक कविता

∆ मानसशास्त्रीय/ self help
१) मनकल्लोळ भाग १- अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी
२) मनात- अच्युत गोडबोले
३) Atomic Habits- James Clear
४) Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life
Book by Albert Liebermann and Hector Garcia
५) The Will to Change: Men, Masculinity and Love - Bell Hooks

∆ परत वाचलेली पुस्तकं
१) स्वामी - रणजित देसाई
२) छावा- शिवाजी सावंत
३) अमृतवेल- वि. स. खांडेकर
४) मृत्युंजय- शिवाजी सावंत
युगंधर- शिवाजी सावंत
५)रारंग ढांग- प्रभाकर पेंढारकर
६)व्यासपर्व- दुर्गा भागवत
७)Pride and prejudice- Jane Austen 
८)One Day in the Season of Rain- Mohan Rakesh

∆ गेल्या वर्षात वाचनात आलेले उत्तम हॅशटॅग्ज, ब्लॉग्ज, पेजेस
१) #मागच्या_पिढीची_पुस्तकं: गणेशप्रसाद देशपांडे
२) #पहिले_महायुद्ध: आदित्य कोरडे
३)#हिरण्योद्गार 
४)#रशियन_साम्यवादी_क्रांती
५) #चित्रलिपी
६)#आवडलेल्या_कविता
७)#गज़ल
८)#Favourite_singers

*ब्लॉग्ज
१) Harmony of Solitude
https://neelambarijoshi15.blogspot.com/?m=1
२) पु.ल.प्रेम
http://cooldeepak.blogspot.com/?m=1
३)|| वयम् अमृतस्य पुत्र: ||
https://amrutsanchay.wordpress.com/
४) तेजस्विनावधीतमस्तु
https://ajinkyacoolkarni.blogspot.com/?m=1
५) सहज सुचलं म्हणून
http://sahajsuchalamhanun.blogspot.com/?m=1
६)पांढर्‍यावरचं काळं
https://pandharyavarachekale.wordpress.com/
७) कविता
http://ek-kavita.blogspot.com/?m=1
८)Deutsch lernen mit Deutschlernerblog
https://deutschlernerblog.de
९) Bookish Fame
https://khyatigautam.wordpress.com
१०) Longreads
http://longreads.com
११) क्षितीज विचारांचं अनुभवांचं ( विनीत वर्तक)
https://vartakvinit.blogspot.com/2020/
१२) वारकरी अभंग
https://varkarichalee.blogspot.com/
१३) मंदारविचार
https://mandarvichar.blogspot.com/?m=1

*पेजेस & लेखमालिका
१) School of Indian History
२) lopaamudra
३)कविता मना मनातली
४) अश्वमेध
५) ज्ञानेशांची अभंगवाणी
६) संतवाणी
७)Sant Tukaram Gatha
८) Dasbodh.com
९) श्रीमत् दासबोध
१०) तुका म्हणे
११) श्रीविष्णुसहस्त्रनामम् सिरीज ( Mital Raut) 

*सद्ध्या वाचायला घेतलेली नवीन पुस्तकं/ नवीन वर्षात वाचायची पुस्तकं
१)सदाशिवभाऊराव- कौस्तुभ कस्तुरे
२) एम टी आयवा मारु- अनंत सामंत
३) या सम हा : श्रीकृष्णाचे वैचारिक चरित्र- डॉ. सदानंद मोरे
४) वाटेवरल्या सावल्या- ग दि माडगूळकर
५) नव्या युगाचा आरंभ- संदीप वासलेकर
६) ७२ मैल- अशोक व्हटकर
७) Selfie- Will Storr
८) The Things You Can See Only When You Slow Down- Haemin Sunim
९) The Organised Mind - Daniel J. Levitin
१०) Open - an autobiography- Andre Agassi 
११) The Art of Possibility 
Book by Benjamin Zander and Rosamund Stone Zander
१२) Talking to Strangers- Malcolm Gladwell
१३) The Mountain Shadow- Gragory David Roberts
१३) Legendary Ladies: 50 Goddesses to Empower and Inspire You
Book by Ann Shen

               ****************

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार